About Us

Second Wheel - Trusted Vehicles, Smart Deals

We are a Satara-based startup dedicated to providing a trusted platform for buying and selling used cars, bikes, and scooters. Our aim is to bring complete transparency, doorstep service, instant valuation, and fast customer support to make your vehicle transaction seamless and trustworthy.


आमच्याबद्दल

सेकंड व्हील - विश्वासार्ह वाहन, स्मार्ट डील

आम्ही सातारा आधारित स्टार्टअप आहोत. वापरलेली कार, बाईक व स्कूटर विक्री व खरेदीसाठी एक विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ तयार करणे हा आमचा उद्देश आहे. ग्राहकांना पारदर्शक व्यवहार, डोअरस्टेप सर्व्हिस, इन्स्टंट व्हॅल्यूएशन आणि जलद सपोर्ट मिळावा यासाठी आम्ही सतत कार्यरत आहोत.


📍 Molacha Odha, Satara, Maharashtra – 415002
📧 Email: sales@secondwheel.in
🌐 Website: secondwheel.in